¡Sorpréndeme!

Shivsena Symbol |शिंदे-ठाकरे गटाच्या नव्या नाव आणि चिन्हाचा सोशल मीडियावरील धुमाकूळ पाहा एका क्लिकवर

2022-10-11 275 Dailymotion

केंद्रीय निवडणूक आयोगानं ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे निवडणूक चिन्ह जाहीर केलं. त्यानंतर ठाकरे गटाकडून मशाल चिन्ह मिळाल्यानं स्वागत करण्यात येतंय. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं पक्षाचं नाव देण्यात आलंय. त्यामुळे शिंदे गटाला मिळालेल्या या नव्या नावावरुन सोशल मीडियावर क्रिएटिव्ह डोक्यांनी बनवलेल्या फोटोंनी धुमाकूळ घातलाय.